Oct
31
शासकीय अध्यापक महाविद्यालयात सरदार पटेल जयंती व इंदिरा गांधी पुण्यतिथी साजरी
येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणजेच सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या मा. डॉ. एस. बी. मुळे Read More
